Posts

"स्वदेशीचा नारा"

Image
 "स्वदेशीचा नारा" #boycottchina                     स्वदेशीचा नारा तर खूप पूर्वीपासूनचा आहे. अगदी गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९०५-१९१७ च्या कालखंडात बंगालच्या फाळणी वेळी 'स्वदेशी'चा सर्व प्रथम नारा करण्यात आला होता. चायनाला बॉयकॉट करणे हा विषय २५ वर्ष जुना आहे. "कोविड-१९" वेळी झाला तो फक्त त्याचा पुनरुच्चार. खरे पाहता यात महत्वाची भूमिका बजावणार आहे तो म्हणजे युवावर्ग व तरुण मंडळी. जर यांमध्ये 'स्वदेशीच' तत्व आलं ना तर सार काही ठीक होवून जाईल.व म्हणूनच आजच्या पिढीच्या युवकांच्या अंतःकरणास साद घालायची असेल तर त्यांच्याच पद्धतीत घातली पाहिजे व म्हणूनच ह्याशटॅगच्या(#)  दुनियेत जगणाऱ्या मंडळींना साद घालण्यासाठी तयार झाला नवा ह्याशटॅग (#) तो म्हणजे '#boycottchina' व तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आता प्रतीक्षा आहे ती फक्त त्याच्या अंमलबजावणीची. आजपर्यंत आपण काहीच करू शकलो नाही,तर फक्त याविषयाबद्दल बोलतच बसलो. कोरोनाच्या नावाखाली अमेरिका आपला उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे कारण स्वतः अमेरिका चायनाचे आजपर्यंत काहीही बिघडवू शकला ...